Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरेच : विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण वाचून हादराल

Editorial Team by Editorial Team
June 28, 2022
in राज्य
0
डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरेच : विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण वाचून हादराल
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : हल्लीच्या तरुणाईमध्ये नैराश्य वाढत असल्यामुळे तरुणांमधील आत्महत्येचं प्रमाणही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात औरंगाबाद शहरातील पिसादेवी भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

वैष्णवी किशोर सोनवणे वय-१७ (रा.मूळ भोकरदन,ह. मु.पिसादेवी, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे.  वैष्णवीचे वडील किशोर सोनवणे हे शासकीय सेवेत मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील हे कुटुंब वैष्णवीच्या शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास होते. सोनवणे यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन आपत्ये आहेत. वैष्णवी अभ्यासात अत्यंत हुशार होती. त्यामुळे तिला त्यांनी उच्चशिक्षण देण्याचे ठरवून नीट परिक्षेसाठी तयारी सुरू होती.

नित्याप्रमाणे वैष्णवीने सोमवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत गेली. उशिरापर्यंत ती अभ्यास करीत होती. रोज सकाळीच उठणारी वैष्णवी का झोपेतून उठली नाही हे पाहण्यासाठी घरचे तिच्या खोलीत गेले तेव्हा तिने फॅनच्या हुकाला गळफास घेतल्याचे समोर आले.

 हे देखील वाचा :

शिंदेंच्या बंडखोरीवरून एकनाथ खडसे यांचे मोठे विधान ; म्हणाले..

आयुध निर्माणी वरणगाव येथे विविध पदांसाठी भरती, इतका मिळेल पगार

राज्यपालांचा ठाकरे सरकारला झटका : तातडीने पत्र लिहून दिल्या ‘या’ सूचना

भाजप-शिंदे गटात सरकार स्थापनेच्या चर्चा ; खाते वाटपही ठरले?

सकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा आणखी फटका ! एलपीजी गॅस कनेक्शन घेणे आजपासून महाग, जाणून घ्या नवीन दर

Next Post

शिवसेनेचे आमदार कोणाच्या सांगण्यावरून गुवाहाटीला पोहोचले? बंडखोरांनीच केला मोठा खुलासा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शिवसेनेचे आमदार कोणाच्या सांगण्यावरून गुवाहाटीला पोहोचले? बंडखोरांनीच केला मोठा खुलासा

शिवसेनेचे आमदार कोणाच्या सांगण्यावरून गुवाहाटीला पोहोचले? बंडखोरांनीच केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us