Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिक्कीतून पैसे लांबविणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक 

najarkaid by najarkaid
July 1, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर – येथील सबिहाबानो अब्दुल हमीद पठाण यांच्या डिक्कीतून १ लाख ७८  हजारांची रक्कम लांबविणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. 

याबाबत माहिती अशी कि , ७ जून रोजी सबिहाबानो यांनी ७ जून रोजी युनियन बँकेतुन २५ हजारांची रक्कम काढली होती .  तसेच पोस्टातून  १ लाख ४८ हजारांची रक्कम काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती . यानंत पाण्याचा जर घेण्यासाठी त्या गेल्या होत्या . मात्र घरी आल्यानंतर डिक्कीतपैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . याबाबत पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कंजारवाडा परिसरातून गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ मातले याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली . तसेच त्याच्यासोबत असलेल्या मंगल दिवान गुमाने यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप 

Next Post

शिवाजीनगर येथे मनपा अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us