Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने एक जण ठार

najarkaid by najarkaid
June 3, 2019
in जळगाव
0
ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने एक जण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – चोपडा तालुक्यातील इचगाव  शिवारात शेत रोटर करीत असताना बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दाबल्या जाऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज येथे घडली . किनगाव येथील रहिवाशी प्रमोद देवराम तायडे वय ४५ असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी कि, प्रमोद तायडे हे इचखेडा येथील आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९-४७१९ ने शेतात रोटर करीत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन यात प्रमोद तायडे हे दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला . त्यांचा लहान भाऊ हा ट्रॅक्टर चालवीत असतो मात्र त्याला न पाठविता ते स्वतः गेल्याने हि दुर्दैवी घटना घडली . त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाला बेदम मारहाण करून लुटले !

Next Post

पहूर पेठ उपसरपंचपदी शाम सावळे यांची निवड 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us