Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in Featured, क्राईम डायरी, राज्य
0
ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

बुलडाणा  : ट्रक भरधाव वेगाने जालनाकडे जात असताना एसटी बसला क्रॉस करत एक बाजूने पूर्णपणे फाडत नेले. त्यामुळे एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. बसमधील १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर घडली.

गंभीर जखमी रुग्णांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर उर्वरित जखमी प्रवाशांवर देऊळगाव राजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर बस जालनावरून देऊळगाव राजाकडे येत होती तर ट्रक हा जालनाकडे जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात बसच्या काही भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात एका वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला.

तर बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक आणि बस यांच्या अपघाताचा आवाजही मोठा आला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्गाने जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले. यावेळी सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढून त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील शाळा-मंदिरे कधी उघडणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

Next Post

बीएचआर प्रकरणातील सुनील झंवरला ६ सप्टेबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
बीएचआर प्रकरणातील सुनील झंवरला ६ सप्टेबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी

बीएचआर प्रकरणातील सुनील झंवरला ६ सप्टेबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us