Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रकच्या धडकेत जळू येथील दोन युवकांचा जागीच मृत्‍यू

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in Featured, क्राईम डायरी, जळगाव
0
ट्रकच्या धडकेत जळू येथील दोन युवकांचा जागीच मृत्‍यू
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी : राखी पौर्णिमेच्या दिवशीच एरंडोल तालुक्यातील जळू येथील दोन तरुणांवर काळाने घाला घातला. पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघं युवकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना भालगाव फाट्याजवळ मध्यरात्री घडली.

इंद्रसिंग दगडू पाटील (वय २८) आणि भूषण कौतिक पाटील (वय २२) असे अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, इंद्रसिंग पाटील आणि भूषण पाटील हे दोन्ही रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास एरंडोलकडून मोटर सायकल (क्र. एमएच. २०, एफक्यू ७५०५) ने घरी जळू येथे येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटर सायकलला पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्र. एमएच १९, झेड. ४५२७) ने समोरून जोरदार धडक दिली.

यात मोटरसायकलवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला. अपघातानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, पोलीस कर्मचारी अकिल मुजावर, संदीप सातपुते, अनिल पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी तसेच पातरखेडे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.

दोन युवकांचा अकाली अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. याबाबत नरेंद्रसिंग भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्‍हीही करत होत परिवाराचा उदरनिर्वाह
अपघातात मयत झालेला भूषण औरंगाबाद येथे कंपनीत नोकरीस होता. त्याच्या पच्छात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर इंद्रसिंग पाटील हा शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पच्छात आई, भाऊ, पत्नी व तीन वर्ष वयाचा मुलगा आणि एक वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे. घरातील दोन कर्त्या युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची संधी…IB इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये ५२७ रिक्त पदांची भरती

Next Post

‘हॉलमार्क’च्या सक्ती विरोधात जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
‘हॉलमार्क’च्या सक्ती विरोधात जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प

'हॉलमार्क'च्या सक्ती विरोधात जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us