Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन पाईप्सचा वापर करून मोझाईक आर्टमधे साकारले भवरलालजींचे विस्तृत पोट्रेट

श्रद्धेय मोठेभाऊंच्या ८३ व्या जयंतीला कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांनी साकारली अप्रतिम कलाकृती

najarkaid by najarkaid
December 14, 2020
in जळगाव
0
जैन पाईप्सचा वापर करून मोझाईक आर्टमधे साकारले भवरलालजींचे विस्तृत पोट्रेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८३ व्या जयंतीच्या औचित्याने जैन पाईपचा उपयोग करून अनुभूती निवासी स्कूलच्या फूटबॉल ग्राऊंडवर 105 फूट लांब व 75 फूट रुंद असे सुमारे ८ हजार चौरस फुटची विस्तृत मोझाईक आर्ट मधील कलाकृती साकारली. भवरलालजी जैन यांचे हे पोट्रेट अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या 15 सहकाऱ्यांच्या मदतीने सहकार्याने अवघ्या तीन दिवसात साकारली.

ही कलाकृती साकारण्यासाठी प्लास्टिक पाईप शिवाय चांगले माध्यम कोणते असणार त्यामुळे काळ्या, करड्या, पांढऱ्या रंगांच्या पाइपचा उपयोग केला गेला. जवळून ही कलाकृती फक्त पाइपांची मांडणी वाटते परंतु उंचावरून अथवा ड्रोणने ही कलाकृती अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसते. ही कलाकृती पाहण्यासाठी अनुभूती स्कूल परिसरातील सर्वात उंच टेकडीवर महावीर पॉईंट येथून या मोठ्या कलाकृतिचा आनंद घेता येतो.

श्रद्धेय मोठ्याभाऊंकडून मिळाली प्रेरणा – प्रदीप भोसले

जैन इरिगेशनच्या सोलर आर अण्ड डी विभागातील व्यवस्थापक प्रदीप भोसले कलाकार देखील आहेत. ‘मोठी स्वप्ने बघा, म्हणजे आपल्या हातून मोठे काम होते,’ श्रद्धेय भाऊंच्या एका सुविचाराने त्यांना जगातील सर्वात मोठी कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाली. रेषा, बिंदू, रंगसंगती हे चित्रकलेचे तंत्र वापरून सर्वात मोठे मोझाईक आर्टमधील पोट्रेट साकार करण्याचे विचार भोसले यांनी बोलून दाखविले. कुठल्याही चांगल्या घडणाऱ्या गोष्टीला जैन परिवाराचे नेहमीच प्रोत्साहन असते. त्यामुळेच अशोक जैन यांना संकल्पना आवडली व ती साकारण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत केली. प्रशांत भारती, प्रकाश पाटील, अनिल पाटील, अजय काळे, सारंग जेऊरकर आणि संतोष पांडे यासह इतर 15 सहकाऱ्यांच्या मदतीने अथक परिश्रम करत मोठी कलाकृती साकारली.

आठवडाभर बघता येणार भली मोठी कलाकृती

ही मोठी कलाकृती या आठवड्यात त्याच परिसरातील महावीर पॉईंट येथून सकाळी 9 ते 5 या दरम्यान पाहता येणार आहे. भविष्यात ही कलाकृती स्थापित करण्याचे नियोजन आहे असे अशोक जैन यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पतीसमोर महिलेचा केला विनयभंग ; पाचोऱ्यात गुन्हा दाखल

Next Post

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us