Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा

najarkaid by najarkaid
August 19, 2023
in Uncategorized
0
जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 19 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनच्यावतिने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. जैन परिवारातील सदस्य अभंग अजित जैन यांच्याहस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी मनिष शहा, अनिल जोशी, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन उपस्थित होते. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व छायाचित्रकारांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्यात.
जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास छायाचित्रकार राजेंद्र माळी, ललित हिवाळे, हिमांशू पटेल, तुषार हरिमकर, योगेश संधानशिवे, जगदिश चावला, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. आज भवरलालजी जैन यांचे नातू अभंग अजित जैन यांनी कंपनीतील सर्व छायाचित्रकारासोबत एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला.

जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा पूजन प्रसंगी डावीकडून ललित हिवाळे, मनिष शहा, तुषार हरिमकर, देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, योगेश संधाशिवे, अभंग अजित जैन, हिमांशू पटेल, विकास मल्हारा, अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, विजय जैन, जगदिश चावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

Next Post

८५ गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उद्धवस्त ; जळगाव पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
८५ गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उद्धवस्त ; जळगाव पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई

८५ गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उद्धवस्त ; जळगाव पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us