Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश पाटील (आर.बी.नाना) यांचे निधन

najarkaid by najarkaid
September 23, 2023
in जळगाव
0
जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश पाटील (आर.बी.नाना) यांचे निधन
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव : शिव कॉलनी येथील रहिवासी जेष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक रमेश भिकनराव पाटील ( आर.बी. नाना ) ( वय ७५ वर्षे ) मूळ रा. नांद्रा, ता. जळगाव यांचे शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री हदयविकाराने दु:खद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार, दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. विद्याविहार, प्लॉट नं. ९०, गट नं ५३, शिव कॉलनी येथील राहत्या घरुन नेरी नाका येथे निघणार आहे.

रमेश भिकन पाटील ( आर.बी. नाना ) हे सुप्रसिद्ध व जेष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते होते. ते एस.टी. विभागातून सेवानिवृत्त झाले होते. तसेच मराठा मंगल या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात मोठा सहभाग होता.

त्यांचे पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जळगाव येथील विद्याप्रबोधिनी क्लासेसचे संचालक, आर. बी. महाविद्यालयाचे आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक योगेश पाटील सर आणि मालेगाव येथे कार्यरत कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक मिलिंद पाटील यांचे वडिल होत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पती,मुला बाळांच्या समोरचं घरातील तिघां महिलांवर सामूहिक बलात्कार ; एका महिलेचा मृत्यू

Next Post

जामनेर तालुक्यात ढगफुटी ; या गावांना बसला फटका : जीवितहानी, पिकांचे प्रचंड नुकसान

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जामनेर तालुक्यात ढगफुटी ; या गावांना बसला फटका : जीवितहानी, पिकांचे प्रचंड नुकसान

जामनेर तालुक्यात ढगफुटी ; या गावांना बसला फटका : जीवितहानी, पिकांचे प्रचंड नुकसान

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us