Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुलै महिन्यात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने केला मोठा बदल, जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
June 29, 2022
in राष्ट्रीय
0
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हीही जुलै महिन्यात रेल्वे प्रवासाचे नियोजन केले असेल किंवा तिकीट काढले असेल तर आधी ही बातमी नक्की वाचा. वास्तविक, रेल्वेने पुढील महिन्यात अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही प्रवास करणार असाल तर तुमच्या ट्रेनची स्थिती नक्की तपासा.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या दुरुस्तीचे काम आणि ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही गाड्यांचे मार्ग आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. या यादीमध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनच्या गाड्यांचा समावेश आहे हे तुम्हाला माहीत असावे.

या गाड्यांच्या मार्गात बदल

ट्रेन क्रमांक 00761 रेनिगुंटा-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस 27 जून ते 20 जुलै 2022 दरम्यान काचेगुडा, निजामाबाद, मुदखेड, पिंपळेखुटी, माजरी मार्गे धावेल.
ट्रेन क्रमांक – 00762 हजरत निजामुद्दीन – रेनिगुता दुरांतो एक्सप्रेस पिंपळेखुटी, मुदखेड, निजामाबाद काचेगुडा मार्गे 19 जुलै 2022 पर्यंत धावेल.
ट्रेन क्रमांक – १२६४९ यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १९ जुलै २०२२ पर्यंत काचेगुडा, निजामाबाद, मुदखेड, पिंपळेखुटी मार्गे धावेल.
ट्रेन क्र. १२६५० हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर एक्स्प्रेस ट्रेन १९ जुलै २०२२ पर्यंत काचेगुडा, पिंपळेखुटी नागपूर येथून जाईल.
ट्रेन क्रमांक – 22705 तिरुपती – जम्मू एक्सप्रेस 5 जुलै, 12 जुलै आणि 19 जुलै रोजी सिकंदराबाद, निजामाबाद, मुदखेड, पिंपळेखुटी आणि माजरी मार्गे धावेल.

हे देखील वाचा :

नशिराबाद टोल नाक्याजवळ भीषण अपघात ; ५ जण ठार

चाळीसगाव येथील सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक ४ हजाराची लाच स्वीकारतांना ‘ट्रॅप’

उद्या बहुमत चाचणी ; ठाकरे सरकारची अग्नी परीक्षा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

10वी पास आहात का? संरक्षण मंत्रालया नोकरीची संधी..असा करा अर्ज

गाडी क्रमांक – १२२१३ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सिकंदराबाद, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, अकोला, खंडवा आणि इटारसी येथून २ एप्रिल आणि ९ एप्रिल रोजी सुटेल.
गाडी क्रमांक – 12270 हजरत निजामुद्दीन-चेन्नई एक्स्प्रेस भोपाळ, नागपूर, बल्लारशाह, विजयवाडा येथून 9 जुलै, 12 जुलै आणि 19 जुलै रोजी जाईल.
गाडी क्रमांक – १२५९१ गोरखपूर – यशवंतपूर एक्स्प्रेस ९ एप्रिल २०२२ रोजी इटारसी, खंडवा, अकोला, पूर्णा सिकंदराबाद येथून जाईल.
ट्रेन क्रमांक – 05303 गोरखपूर-एर्नाकुलम एक्सप्रेस इटारसी, खंडवा, अकोला, पूर्णा, सिकंदराबाद, वारंगल येथून 9 एप्रिल 2022 रोजी जाईल.

या ट्रेनची वेळ बदलेल

ट्रेन क्रमांक 12724 नवी दिल्ली-हैदराबाद एक्स्प्रेस 9 एप्रिल, 12 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता धावेल. अशा स्थितीत घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा स्टेटस तपासा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नशिराबाद टोल नाक्याजवळ भीषण अपघात ; ५ जण ठार

Next Post

आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत ; गुलाबरावांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत ; गुलाबरावांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us