Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुन्या वादातून तरुणाला संपविले! भुसावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
June 18, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ |  तालुक्यातील फेकरी येथे जुन्या वादातून झालेल्या झटापटमध्ये तरुणाला जवळच्या दुचाकीवर जोरात ढकलून दिल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मंगल शांताराम शेळके (वय २३, रा. वाल्मीक नगर,फेकरी ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव असून या खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला संतोष लक्ष्‍मण बावस्कर या व्यक्तीने हाताला चावले होते. या लहान मुलीचा मयत मंगल शेळके हा नातेवाईक आहे. मंगलने त्यावेळी संतोष बाविस्कर याला मुलीच्या हाताला का चावला म्हणून जाब विचारला होता. त्यावेळी मंगलने संतोष बाविस्करच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी संशयित राहुल तुकाराम पाडळे (वय २७, रा. फेकरी) याने तेथे येऊन माझ्या आत्याभावाला संतोषला कानात का मारले म्हणून विचारणा केली. तसेच तुला पाहून घेईन अशी धमकी मंगलला राहुलने दिली होती.

हे पण वाचाच..

५ वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी केला आळीपाळीने अत्याचार

आजपासून हिरवी वांगी खाणे सुरू करा : फायदे जाणून व्हाल चकित

शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी ; 9च्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकही हादरले..

तेलाचा टँकर उलटल्याची बातमी कळताच लोकांची उडाली एकच झुंबड

माझ्या आतेभावाला मंगलने कानशिलात मारली होती. हा राग त्याने मनात ठेवला होता. दोन दिवसापूर्वी राहुलने मंगलला थांबवून जुना वाद उकरून काढला. यावेळी राहुल पाडळे याने मंगलला शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवर राहुलने मंगलला ढकलून् दिले. तेथे त्याच्या डोक्याला जबर् मार लागला. त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता तेथून भुसावळ सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याला मयत घोषित करण्यात आले.

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत संशयित राहुल पाडळे याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला मयताचा मोठा भाऊ आकाश शांताराम शेळके (वय् २५) याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

५ वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी केला आळीपाळीने अत्याचार

Next Post

मस्तच! आता शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार, नेमकी काय आहे सरकारची योजना?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Jalgaon : शेतकऱ्यांनो अजूनही कृषिपंपाचे वीजबिल भरले नाहीय? या तारखेपर्यंत मिळेल ३० टक्के सवलतीचा लाभ

मस्तच! आता शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार, नेमकी काय आहे सरकारची योजना?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us