Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील स्थायी लघु उद्योग घटकांनी पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

najarkaid by najarkaid
December 18, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यातील स्थायी लघु उद्योग घटकांनी  पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – लघु उद्योग घटकांसाठी महाराष्ट्र शासनाने लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्कार योजना 1986 पासून सुरू केलेली आहे. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्र, जळगावमार्फत सन 2019 च्या जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुरस्काराचे स्वरुप. प्रथम पुरस्कार 15 हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशाप्रकारे आहे. सन 2019 च्या जिल्हा पुरस्कारासाठी सुक्ष्म व लघू उपक्रम हा 1 जानेवारी, 2016 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव या कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग नोंदणी झालेला असावा. तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षात सलग उत्पादनात असावा. यावषी राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारासाठी पात्र होणार नाहीत. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

जिल्हा पुरस्कारासाठी सर्वसाधारणपणे उद्योग घटकांची स्थिर मत्ता, उत्पादन व कामगार यांचेमधील वाढ, तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकाची पार्श्वभुमी, उद्योगासाठी निवडलेली जागा, उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता, आयात-निर्यात, नविन उत्पादनासाठी धडपड, घटकाचे व्यवस्थापन व अकाँन्टींग सिस्टीम, मशिनरीची सर्वसाधारण स्थिती, इमारत व यंत्रसामुग्रीची देखभाल, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, अनु.जाती/जमातीचे उद्योजक 10 टक्के तसेच महिला उद्योजक 5 टक्के अधिक गुणास पात्र ठरतील.

या पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज  जिल्हा उद्योग केंदाकडे 31 डिसेंबर, 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील या बेताने पाठवावेत. असे आवाहन साहेबराव पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जलसाक्षरता व जैवविविधता विषयावर आज नियोजन भवनात कार्यशाळा

Next Post

जि.प.च्या साडेसहा कोटींच्या १७५ कामांना स्थगिती

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
जि.प.च्या साडेसहा कोटींच्या १७५ कामांना स्थगिती

जि.प.च्या साडेसहा कोटींच्या १७५ कामांना स्थगिती

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us