Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थलांतरीत

najarkaid by najarkaid
August 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि.18 – कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील रुग्णालय विशेष कोव्हिड-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल, हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला अपघात विभाग (Casulty Department) हा पुढील आदेश होईपर्यत शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, जळगाव या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे.
या अपघात विभागात कार्यरत असलेले डॉक्टर्स यांची सेवा पुढील आदेश होईपावेतो शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, जळगाव या ठिकाणी वर्ग करण्याबाबतची कार्यवाही अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी करावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ५६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जिल्हा कारागृहातील 18 बंदी कोरोना बाधित बाधित ; बंद्यांवर कारागृहातील केविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post

जिल्हा कारागृहातील 18 बंदी कोरोना बाधित बाधित ; बंद्यांवर कारागृहातील केविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us