Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँकेच्या चेअरमन,व्हाइस चेअरमनपदाबाबत फॉर्म्युला

Editorial Team by Editorial Team
December 3, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, पण…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्हा बँकेत शुक्रवारी चेअरमनपदाची निवड होणार असल्याने महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक काल  जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत चेअरमनपद आणि व्हाइस चेअरमनपदाबाबत फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

त्यानुसार बँकेचे अध्यक्षपद तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर दोन वर्षे शिवसेनेकडे राहील, असा निर्णय गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसला केवळ दोन वर्षे उपाध्यक्षपद देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.  हा फार्म्युला निश्‍चित झाला असला तरी अद्यापही चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदाचे उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, हे आज शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ६ तर कॉंग्रेसचे ३ असे उमेदवार निवडून आले आहेत.

दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तर कॉंग्रेसकडून आ. शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उपस्थित होते. सुमारे दीड तास ही कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

च्युईंगम घशात अडकल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Next Post

जळगावातील १० दुकानदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?

जळगावातील १० दुकानदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us