Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील १० दुकानदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

Editorial Team by Editorial Team
December 3, 2021
in जळगाव
0
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा जगभरात दहशत पसरली आहे. राज्यात ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी काही नियम पुन्हा लागू आहे. अशात करोनाच्या नियमांचं उल्लंघन करणार्‍यांविरोधात महापालिकेने कारवाईची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी जळगावातील १० दुकानदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहे.

महापालिकेच्या कारवाईत मॉल, दुकाने, हॉटेल्स व इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे, ग्राहक व दुकानदारांनी लसीकरण न करणे आदी मुद्द्यांवरून दंड ठोठावण्यात आला आहे.

बळीरामपेठेतील मनोहर साडीयॉ, श्री.जी. साडीयॉ, ओंकारेश्वर मंदीर समोरली वसंत सुपर शॉप, बाहिणाबाई उद्यानसमोरील नवजीवन प्लस, टॉवर चौकातील बॉम्बे सेल्स, नवीपेठेतील मनोहर शुज सेंटर, राजेश कलेक्शन, बळीराम पेठेतील नितीन फुट वेअर्स, संत कंवरराम क्लॉथ स्टोअर्स आणि आकाश एजन्सी अशा १० दुकानदारांना एकूण १ लाख १० हजार रूपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.दरम्यान, दुकानदारांनी २४ तासाच्या आत महापालिकेत खुलासा न दिल्यास आकारलेली दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा बँकेच्या चेअरमन,व्हाइस चेअरमनपदाबाबत फॉर्म्युला

Next Post

केंद्र सरकार सुरू करणार ‘श्रेष्ठ योजना’, जाणून घ्या कोणत्या सुविधा मिळतील

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देतेय स्वस्त कर्ज ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

केंद्र सरकार सुरू करणार 'श्रेष्ठ योजना', जाणून घ्या कोणत्या सुविधा मिळतील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us