Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोहोचले शेतकऱ्याच्या दारात…

najarkaid by najarkaid
October 10, 2020
in जळगाव
0
जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोहोचले शेतकऱ्याच्या दारात…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (जिमाका) दिनांक 10 – जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या अडीअडचणी जाणून घेणे व त्यांच्या समस्या सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा, याकरिता या कुटुंबाची माहिती जाणून घेण्याकरिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज धरणगाव तालुक्यातील भोणे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. युवराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न केला.

नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबासाठी उभारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महसूल विभागातील अधिकारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट देतात व त्या कुटुंबाचे अडीअडचणी समजून घेतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी माहिती जाणून घेऊन त्यांना प्राधान्याने योजनांचा लाभ देतात.

हे अभियान जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वतः आज मौजे भोणे, तालुका धरणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. युवराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या वारसांची भेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने देण्याबाबत संबंधितांना सूचना करून त्यांना पुरवठा विभागामार्फत धान्याचे वाटप केले. तसेच वारसांना सिंचन विहीर, संजय गांधी निराधार योजना, बचत गट व शासनाच्या ज्या योजनांच्या लाभासाठी हे कुटूंब पात्र ठरेल त्या योजनांचे लाभ तातडीने देण्याचे सुचित केले.

पीक कापणी प्रयोग क्षेत्रास भेट

जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी धरणगाव येथील शेतकरी अनिल कणखरे यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला भेट दिली. जिल्हाधिकारी हे स्वतः शेतात उभे राहून कापूस वेचणी व कापसाचे मोजमाप करून घेतले. तद्नंतर मौजे भोणे येथे लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात कृषी विभागाच्या औजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष जाधवर, तालुका कृषी अधिकारी अनिल माळी, मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी अविनाश पाटील, गणेश पवार आदींसह महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रकाश आंबेडकरांनी लिहलं मुखमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र…

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव जिल्ह्यात आज १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us