Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 1, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

नवापूर: दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा सकाळी व्यायाम करत असताना चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील धनराट येथे घडली. भाऊ कर्जा गावीत (वय १६ राहणार भवरे, ता नवापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत असे की, धनराट येथील शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिकत असलेला विद्यार्थी भाऊ कर्जा गावीत हा आज सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे रनिंग करायला गेला, रनिंग करत असतांना चक्कर येऊन पडला. आश्रम शाळेचे कामाठी मगन वसावे यांनी १०८ रुग्णवाहीकेला बोलावून विद्यार्थी भाऊ कर्जा गावीत यास नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप गावीत यांनी त्याची तपासनी करुन मयत घोषित केले. दरम्यान, या घटनेमूळे भवरे गावात शोककळा पसरली असून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आईवडिलांनी आक्रोश केला होता.

घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार कैलास तावडे, गणेश बच्छे, नरेंद्र नाईक, नितिन नाईक करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलांनी Parle-G बिस्किटे खावीत, अन्यथा…एका अफवेनं दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी

Next Post

गिरणा नदीच्या पात्रात वृध्द महिलेचा बुडून मृत्यू

Related Posts

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Next Post
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू

गिरणा नदीच्या पात्रात वृध्द महिलेचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us