Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यातील तरुणाचा नकली नोटा छापण्याचा पराक्रम; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले

Editorial Team by Editorial Team
May 20, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जामनेर तालुक्यातील तरुणाचा नकली नोटा छापण्याचा पराक्रम; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सध्याच्या या धावत्या जगात पैसा कमवून श्रीमंत व्हायचं आहे. मात्र, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात एका तरूणाने चक्क नकली नोटाच छापण्याचा पराक्रम केला आहे. जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामण राजपूत वय २२ असं अटकेतील संशयितांचं नाव असून त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी प्रिंटर व २०० रुपयांच्या ४५ बनावट नोटा हस्तगत करण्यात आले.

तरुणाने युट्यूबवर पाहून नकली नोटा छापण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हिंगणे येथून उमेश राजपूत हा तरूण नकली नोटा छापत होता. त्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्यावेळी हिंगणे येथील उमेश राजपूत नाव समोर आले. त्यावेळी पोलिसांनी या संशयितांला ताब्यात घेतले. तसेच अधिक चौकशी केली असता, पोलीसही चक्रावले. उमेश राजपूत हा युट्यूब पाहून नकली नोटा छापत असल्याचे उघड झाले.

जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ
दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या छापल्यात त्याच्याकडून नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद जप्त करण्यात आला आहे. तसेच नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिन्टर ही ताब्यात घेण्यात आला आहे. तर त्याने छापलेल्या 200 च्या 46 नकली नोटा ही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेने प्रवाशांसाठी प्रवासाचे नियम बदलले, तुमच्या सोयीसाठी केला हा बदल

Next Post

एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार, बँकांना ‘ही’ सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अरे वा! आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, कसे जाणून घ्या?

एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार, बँकांना 'ही' सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us