Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यातही अतिवृष्टीने नुकसान…

najarkaid by najarkaid
September 7, 2021
in जळगाव
0
जामनेर तालुक्यातही अतिवृष्टीने नुकसान…
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)-वादळी पावसाने झोडपलेल्या ओझर ,रामपूर ,टाकळी, शंकरपुरा या भागात मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान जामनेर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीश महाजन यांनी तात्काळ भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर दिला आहे.

प्रशासकीय यंत्रणेला ताबडतोब पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना लागलीच मदत जाहीर करण्यासंदर्भात सूचना केल्या असून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खचून न जाता आदरणीय आमदार श्री गिरीश भाऊ तसेच संपूर्ण भारतीय जनता पार्टी तुमच्यासोबत असून तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार असा धीर सौ. साधनाताईंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला!

यावेळी तहसीलदार श्री अरुण शेवाळे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉ. श्री प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री जितेंद्र पाटील, नगरसेवक श्री आतिश झाल्टे ,नगरसेवक श्री महेंद्र बाविस्कर, श्री सुहास पाटील ,नगरसेवक नसीम भाई, माजी नगरसेवक श्रीराम महाजन, प्रदीप महाजन,श्री दीपक तायडे, नितीन झाल्टे, श्री रवींद्र झाल्टे, श्री रितेश पाटील, श्री विजय शिरसाट, हे उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे ; वाघूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु

Next Post

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता आनंदाची बातमी….

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us