Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in जळगाव
0
जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे  – चुकून पाकिस्तानची सिमारेषा ओलांडून गेलेला जवान चंदु चव्हाण यांना सैन्यदलाच्या सेनेतून कमी केले होते. त्यानंतर चव्हाण यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर त्यांना पुन्हा सैन्यदलाच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे. त्यामुळे आज शहरातील महाराणा प्रताप चौकात चंदु चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम हिंदु युवा शक्ती, संस्कार 1001 युवा प्रतिष्ठान, धुळे जिल्हा मराठा क्रांती युवा मोर्चा आणि प्रदिप भाऊसाहेब मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंदुचव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदीप जाधव, हर्षल परदेशी, संदीप चौधरी, गुलाब माळी, किशोर पवार, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नरेंद्र मोदी देवासारखेच: शिवराजसिंह चौहान

Next Post

निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us