Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील ‘खड्डे’ पोहचले पावसाळी अधिवेशनात ; आ.राजुमामा भोळे म्हणाले…

najarkaid by najarkaid
August 25, 2022
in जळगाव
0
जळगाव शहरातील ‘खड्डे’ पोहचले पावसाळी अधिवेशनात ; आ.राजुमामा भोळे म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि : २५ ऑगस्ट- जळगाव शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, जळगाव शहरात खड्डे आहेत की खड्ड्यात जळगाव अशीच परिस्थिती पाहायला मिळत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्याच्या विधानसभेचेने पावसाळी अधिवेशन सुरु असून अखेर जळगाव शहरातील खड्डे या मुद्यावर शहराचे आमदार यांनी खड्डेमुक्त जळगाव शहरासाठी निधीची मागणी आज केली.

आज दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार श्री.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी शहरातील विकास कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, असा प्रश्न उपस्थित करून निधीची मागणी केली आहे.

तसेच या पूर्वी मागणी केलेल्या एकूण १३० कोटी निधीची मागणी मंजूर करण्यात यावी. मागील काळात मंजूर १०० कोटी निधी पैकी उर्वरित ५८ कोटी निधी लवकरात लवकर मिळावा.त्याचबरोबर जळगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी शहरात नवीन MIDC टाऊनशिप करिता मंजुरी द्यावी. जळगाव शहरातील महत्वाच्या समस्या सोडविणे बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री  यांच्या सोबत बैठक आयोजित करावी, असा प्रश्न उपस्थित केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

Next Post

तरुण-तरुणीचा ‘हा’ Video पाहून बसेल 440 वोल्टचा झटका, एकदा पहाच..

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
तरुण-तरुणीचा ‘हा’ Video पाहून बसेल 440 वोल्टचा झटका, एकदा पहाच..

तरुण-तरुणीचा 'हा' Video पाहून बसेल 440 वोल्टचा झटका, एकदा पहाच..

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us