Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

najarkaid by najarkaid
September 2, 2019
in जळगाव
0
जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – महाबळ परिसरातील विवाहितेने राहत्या घरात आज सकाळी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली. आपल्या मृत्युबाबत कुणालाही जबाबदार धरु नये असे तिने दोन ओळीच्या पत्रात लिहिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील महाबळ परिसरातील चैत्रबन कॉलनी भागात तृप्ती शैलेंद्र त्रिवेदी (48) ही विवाहिता आपला मुलगा व सुनेसह रहात होती. तिचे पती सूरत येथे राहतात. चैत्रबन कॉलनी भागात तृप्ती त्रिवेदी आपला मुलगा व सुनेसह भाड्याच्या घरात राहून जिम चालवत होती. जिम साठी येणा-या प्रत्येकाच्या आहाराबाबत देखरेख ठेवाण्याची जबाबदारी तृप्ती यांच्यावर होती. आज सकाळी राहत्या घरात तृप्ती यांनी दोरीच्या मदतीने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मयत तृप्ती यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात विच्छेदन कामी नेण्यात आला होता. मयत तृप्ती त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना सूरत येथे नेले जाणार असल्याची माहिती पुढे आली.
तृप्ती त्रिवेदी यांनी आपल्या सुसाइड नोट मधे आपल्या मृत्युबाबत कुणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली? याचे गुढ कायम राहिले असून परिसरात खळबळ माजली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नर्मदा बचाओ आंदोलन : मेधाताईंची प्रकृती बिघडली

Next Post

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us