Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव : महिलेच्या खुनातील आरोपीच्या काही तासात मुसक्या आवळल्या

tdadmin by tdadmin
August 27, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगाव : महिलेच्या खुनातील आरोपीच्या काही तासात मुसक्या आवळल्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । शहरातील तुळजाई नगरात राहणाऱ्या वंदना गोरख पाटील वय-४२ या भाजी विक्रेत्या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर घाव करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती.

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी जलद गतीने तपासचक्रे फिरवीत अवघ्या काही तासात संशयिताला ताब्यात घेतले आहे. सुरेश सुकलाल माळी (महाजन) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने संशयीत सुरेश माळी (महाजन) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, संशयितांची कसून चौकशी करण्यात येत असून महिलेचा खून कशासाठी झाला हे अद्याप समजून आलेले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us