Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?

Editorial Team by Editorial Team
October 14, 2021
in Featured, जळगाव, राजकारण
0
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव महापालिकेत मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटले होते. या फुटीर नगरसेवकांनी भाजपचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना विजयी केले होते. तर फुटीरांमधून उमेदवार म्हणून कुलभुषण पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली होती.

दरम्यान, आता तब्बल १३ बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये (BJP) घरवापसी केल्यानं जळगाव महापालिकेतील सत्तेची समीकरणं पुन्हा बदलली आहेत. भाजप पुन्हा बहुमतात आला आहे. या घडामोडींमुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. मात्र, महापौरपदावर दावा करण्याऐवजी विकासासाठी शिवसेनेला सोबत घेऊन काम करण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे.

याचमुळे गेल्या काही दिवसांपासून फुटीर व भाजप नरगसेवक यांच्यात गटनेतेपदावरून वाद सुरू होता. भाजपने पलटवार करत चार दिवसांत एकूण १३ नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये आणले आहेत. शनिवारी ३ नगरसेवकांची भाजपात वापसी झाल्यानंतर बुधवारी १० नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याचा दावा देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपमध्ये घरवापसी करणाऱ्यांमध्ये प्रतिभा पाटील, कांचन सोनवणे, रंजना सपकाळे, मीनाक्षी पाटील, दत्तात्रय कोळी, प्रवीण कोल्हे, मीनल सपकाळे, मनोज आहुजा, प्रिया जोहरे, रुखसानी गबलू खान या नगरसेवकांचा समावेश आहे. याआधी शनिवारी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शोभा बारी, सुरेश सोनवणे व हसिनाबी शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शिवसेनेशी युती करण्याचे भाजपचे संकेत

भाजपनं २७ नगरसेवकांच्या बंडखोरीविरुद्ध नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आता त्यांच्याकडे आलेल्या या १३ नरगसेवकांना यातून दिलासा देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली. १३ फुटिरांच्या घरवापसीमुळे भाजपचे महापालिकेत पुन्हा बहुमत झाले असले तरी महापौरपदावर दावा करण्यात आम्हाला रस नाही. शिवसेनेचे पदाधिकारी भाजप नेते गिरीश महाजन यांना भेटल्यास शहराच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी आहे, असं सांगून भोळे यांनी शिवसेनेशी युतीचे संकेत दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजाचा खून करणारे तीन जण पोलिसांच्या अटकेत

Next Post

राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us