Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव मनपाच्या महासभेत उपमहापौर व नगरसेवकाच्या हमरीतुमरीची चर्चा

Editorial Team by Editorial Team
December 15, 2021
in जळगाव
0
जळगाव मनपाच्या महासभेत उपमहापौर व नगरसेवकाच्या हमरीतुमरीची चर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तब्बल दीड वर्षानतंर झालेल्या जळगाव महापालिकेच्या पहिल्याच महासभेत आज उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात हमरीतुमरी झाली. या वादाची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. उमहपौर पाटील यांना व्यासपीठावर बसू देण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच सभेत तणाव निर्माण झाला.

जळगाव महापालिकेची दीड वर्षानतंर बुधवारी ऑफलाइन महासभा झाली. यावेळी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुळकर्णी व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अभिनंदनाचे व श्रध्दांजलीचे प्रस्ताव झाल्यानतंर सभेत सुरुवात झाली.

साडेअकरा वाजता सभेस सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या व्यासपीठावर बसण्याला हरकत घेतली. तसेच उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ? ; त्यांना सभागृहाबाहेर काढा अशी मागणी केली. तसेच कैलास सोनवणे यांनी उपमहापौर पाटील यांना उद्देशून तोडपाणी करण्यासाठी व्यासपीठावर बसले का?  तू तुझे हे छपरी धंदे बंद कर?, अशा शब्दांत चिखलफेक करण्यात आली.

उपमहापौर देखील संतापून ‘तुम्ही तुमचे बघा, तुम्ही सात वर्षांत काय धंदे केले ते सिद्ध करतो, असे म्हटले. तुम्हाला पालिकेच्या मोठ्या घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तुम्हाला सभागृहात बसण्याचा तरी नैतिक अधिकार आहे का? असा टोलाही उपहामौपर पाटील यांनी कैलास सोनवणे यांना लगावला. याच मुद्द्यावरून शब्दाला शब्द वाढत गेला आणि सोनवणे व उमहापौर पाटील एकेरीवर आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुढील दोन दिवस बँका बंद, आजच सर्व महत्वाची कामे आटोपून घ्या

Next Post

9 हजारांहून कमी किमतीत मिळतोय हा स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
9 हजारांहून कमी किमतीत मिळतोय हा स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

9 हजारांहून कमी किमतीत मिळतोय हा स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us