Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल होणारचं -कैलास चौधरी 

najarkaid by najarkaid
June 25, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

व्यापाऱ्यांनी हट्ट सोडावा  ; मनपाच्या परवानगीनेच भिंत उभारणार 
जळगाव ;- गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मात्र त्यांनी आपला हट्ट सोडून जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल हे मनपाच्या परवानगीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून होणार असल्याचा ठाम निर्धार बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी बोलताना व्यक्त केला . सर्व्हिस रोड हा होणारच आहे .

मात्र व्यापारी संरक्षक भिंत  ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी भिंत उभारणीची मागणी करत आहे . परंतु सर्व्हिस रोड हा नियमानुसारच सोडला जाऊन मनपाकडून बांधकाम परवानगी मिळाल्यास २५ फुटांची उंच भिंत बांधण्यात येणार आहे . जुनी भिंत हि ५ फुटांची होती. त्यामुळे माल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत . मात्र हि भिंत बांधल्यास माल चोरीस जाणार नाही असेही सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केले . मनपा आयुक्तांकडे व्यापारी संकुल आणि  भिंत बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे . त्याची परवानगी लवकरच होऊन १८२ व्यापारी संकुलाचे बांधकामाला टेंडरधारकाडून सुरुवात करण्यात येणार आहे. व्यापाऱयांना २००० स्क्वेअर फूट जागा भाडेतत्वावर उपल्बध करून दिली असता काही व्यापाऱयांनी जागेच्या पुढे शेड उभारून गोडाऊन भाड्याने दिले आहेत . तसेच सर्व्हिस रोड आणि व्यापारी संकुलाची जागा सोडल्यास व्यापाऱयांना ५० फूट इतकी चार ट्रक एकावेळेस उभे राहू शकतील इतकी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची जी मागणी आहे , ती त्यांनी सोडून बाजार समितीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही कैलास चौधरी यांनी केले .

मनपाकडून २९ एकर जागेला मंजुरी
नशिराबाद रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ २९ एकर जागा खरेदीला मनपाने मंजुरी दिली आहे . येत्या ३० सप्टेंबरपर्यंत २ कोटी रुपये भूसंपादन विभागाला द्यायचे आहेत . याठिकाणी बाजार समितीचे नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे . या ठिकाणी अद्यावत कोल्ड स्टोरेज , गोडाऊन , दुकानांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडून व्यापारी , शेतकरी बांधवाना याचा फार मोठा उपयोग होणार असल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करणे आवश्यक – जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. उगले              

Next Post

कुसुंबेकरांसाठी पोलीस अधिकारी संदीप पाटील ठरले ‘सिंघम ‘!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कुसुंबेकरांसाठी पोलीस अधिकारी संदीप पाटील ठरले 'सिंघम '!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us