Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पोलिसांकडून दुचाकी चोरट्याचा पर्दाफाश; 10 दुचाकी जप्त

Editorial Team by Editorial Team
November 3, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगाव पोलिसांकडून दुचाकी चोरट्याचा पर्दाफाश; 10 दुचाकी जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेदिवस वाढत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जळगाव शहर पोलिसांनी एक दिवसाआड दुचाकी चोरणाऱ्या या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.  पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत.

जळगाव पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आणि पोलीस नाईक भास्कर ठाकरे या दोघा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे पथकातील कर्मचार्‍यांचे पथक तयार केले होते.

गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आणि पाेलीस नाईक भास्कर ठाकरे या दोघांना दुचाकी चोरटे नेहमीप्रमाणे चोरी करण्यासाठी मार्केटमध्ये आल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून संशयित इब्राहीम मुसा तांबोळी (वय-26 रा.तोंडापूरता, जामनेर)  याला शहरातील गोलाणी मार्केटमधून अटक केली.

पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने 15 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्या चोरट्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरुये.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑटो रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक

Next Post

इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us