Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पाचोरा बस साईडपट्ट्यांमुळे झुकली ! प्रवाशांनी घेतल्या खिडकीतून उड्या 

najarkaid by najarkaid
July 9, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- जळगाव ते पाचोरा जाणारी  बस एम.एच.20.डी. 8642 रामदेवाडीजवळ रस्त्याच्या साईडपट्ट्या खोल असल्यामुळे डाव्या बाजूला झुकली . तसेच बसचा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांची एकाच भंबेरी उडाली होती . त्यामुळे प्रवाशांना खिडकी आणि चालकाच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला .
या वेळी राहुल पाटील , गोपाल धनगर आदींनी प्रवाशांची मदत करून सुखरूप बाहेर  काढले . या वेळी कुणाला ही दुखापत झाली नाही. दरम्यान यामुळे रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून बांधकाम विभागाने त्वरित भराव टाकून साईड पट्ट्या बुजवाव्यात अशी  मागणी प्रवाशांकडून होत आहे.

IMG-20190709-WA0020.jpg

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरातील अवैध शिकवणी व  खाजगी क्लासेस कडून जीएसटी वसूल करावा

Next Post

मूल्याधिष्ठीत समाजासाठी शिक्षण पध्दतीत मूल्यशिक्षण आवश्यक – प्रा. सतिष भदाणे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मूल्याधिष्ठीत समाजासाठी शिक्षण पध्दतीत मूल्यशिक्षण आवश्यक - प्रा. सतिष भदाणे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us