Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात पुन्हा परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन ; लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार, संपूर्ण नियोजन वाचा

najarkaid by najarkaid
January 15, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात पुन्हा परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन ; लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार, संपूर्ण नियोजन वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव येथे नुकताचं परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी देखील लाखोंच्या संख्येने भाविकांनी कथेला उपस्थिती दिला होता दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ४० एकर क्षेत्रावर परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) कथेचे आयोजन करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील भाविकांना या कथेचा पुन्हा लाभ घेता येणार आहे.असून १० एकर जागेवर ८ ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर उपस्थित होते. कथेचे यजमान खासदार उन्मेश पाटील तसेच संपदा उन्मेश पाटील हे आहेत.

दररोज दुपारी २ ते ५ वाजता कथा होईल. संकटमोचन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात अतिशय कमी वेळेत या कथेचे अतिशय चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे. ५०० स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. कथेसाठी दररोज ७ ते ८ लाख भाविक उपस्थित असतील, त्यानुसार मंडपाची ४० एकरात उभारणी केली जात आहे. पाचोरा, पारोळा, जळगाव, कन्नड, धुळे, मालेगाव, नादंगाव या मार्गावर १० एकर जागेवर ८ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था वाहनांसाठी तयार केली आहे. मान्यवरांसाठी विशेष सन्मानिका वितरित केली जात आहे.

१६ हजार स्वयंसेवकांनी नोंदविले नाव
गुगलच्या माध्यमातून तब्बल १६ हजार तरुणांनी स्वच्छेने स्वयंसेवक म्हणून कथेसाठी सामावून घेण्यासाठी नावे नोंदणी केली आहे. ते पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, अन्नदान
इत्यादी सेवा देण्यासाठी असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली. रेल्वेस्टेशन तसेच बसस्थानक याठिकाणाहून दीड किलो मिटर अंतरावर कथेचे ठिकाण असल्याने भाविक सहज येवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कथेसाठी भाजपाच्या भागवत कराड, भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांना निमंत्रित केले असून या कथेला जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, ११ आमदार तसेच खासदार यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.कथास्थळी रात्री किर्तन, भजन तसेच प्रवचन होईल. बाहेरुन येणाऱ्या दोन ते तीन लाख भाविकांची थांबण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे. कथेसाठी चाळीसगाव तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच मान्यवर असे ४० हजार जणांना आमत्रंण दिले आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार या कथासोहळ्याचे नियोजन तसेच सूचनांचे पालन केले जात आहे, असे खासदार पाटील म्हणाले.

२ लाख दिव्यांनी साकारेल राममंदिराची प्रतिकृती
कथास्थळी २ लाख दिव्यांच्या सहाय्याने अयोध्या येथील राममंदिराची प्रतिकृती कला साकारली जाणार आहे. जे वर्ल्ड रेकार्ड होईल. या कथेचे हे खास आकर्षण असेल. हा कथा सोहळा अध्यात्मतेचा जागर कुंभ असेल. कथा आटोपत्यानंतर ही प्रतिकृती भाविकांसाठी पाहण्यास खुली असणार आहे, अशी माहिती खा. उन्मेश पाटील यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

Next Post

संजय राऊतांचे तीन अवयव निकामी; कुणी केला दावा

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
इंडिया आघाडीत जागावाटपावरून गोंधळ, वाचा काय म्हणालेय संजय राऊत ?

संजय राऊतांचे तीन अवयव निकामी; कुणी केला दावा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us