Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

najarkaid live by najarkaid live
December 31, 2023
in जळगाव
0
जळगावात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला ; संपर्कातील १४ जणांची केली कोव्हीड तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- देशासह राज्यात कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रात या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातही २५ डिसेंबर रोजी कोरोनाचा पहिला ४३ वर्षीय रुग्ण आढळून आला होता .सदर रुग्ण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील होता. आता आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शनिवारी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले असून या दोघा रुग्णांवर चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. दोनही बाधित रुग्ण ३५ ते ३७ वयोगटातील महिला असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे.

चोपडा येथे आढळून आलेल्या दोनही रुग्णांची नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.नवीन व्हायरसचा एकही रुग्ण अद्याप आढळला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वाढवली असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावेळी कोरोनाचा JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सर्वच आरोग्य यंत्रणांना अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घाबरू नका… काळजी घ्या…

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे.सध्या तरी जळगाव जिल्ह्यात या नव्या  JN1 जेएन–वन नवीन व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नाही.परंतु काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

जेएन.१ इतर कोरोना प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर आहे का?

JN.1 BA.2.86 शी संबंधित आहे जो Omicron चा वंशज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली होती. तज्ञांच्या मते, दोन्ही रूपे जवळजवळ समान आहेत. त्यांच्या स्पाइक प्रथिनांमध्ये फारच थोडा फरक आहे. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा भाग आहे ज्यामुळे तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. नवीन प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला चकित करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. म्हणजे संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराच्या लक्षणांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे: ताप थकवा वाहती सर्दी घसा खवखवणे डोकेदुखी खोकला गर्दी काही प्रकरणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे

देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान, डॉक्टरांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. JN.1 प्रकाराबाबतही अशीच सावधगिरीची पावले उचलावी लागतील.

 साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, कमीतकमी 60 टक्के अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे दोन व्यक्तिमधील अंतर ठेवा.

Spread the love
Tags: #corona news
ADVERTISEMENT
Previous Post

Ayodhya Ram Mandir : आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त

Next Post

जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट

जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us