Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 74 बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या सीमेपर्यंत 1628 प्रवासी रवाना

najarkaid by najarkaid
May 12, 2020
in जळगाव
0
भुसावळ विजबिल महसूल वाढीसाठी भरणा केंद्र तत्काळ सुरू करा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.12 – गेल्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याच्या चोरवड सीमेपर्यत 69 बसेसमधून 1518 प्रवाशी तर छत्तीसगड राज्याच्या देवरी सीमेपर्यत 5 बसेसमधून 110 याप्रमाणे 74 बसेसमधून 1628 प्रवाशांना सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतून आज एका दिवसात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमेपर्यंत तर जिल्ह्याबाहेर (नागपूर) 946 कामगारांना वैद्यकीय तपासणी करून 43 एसटी बसेसमधून चोरवड, पळासनेर या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत तर एका बसमधून छत्तीसगड या राज्याच्या सीमेपर्यंत व नागपूरपर्यंत रवाना करण्यात आल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली. यासाठी त्यांना महसुल, पोलीस आणि परिवहन विभागाची मदत झाली.

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देवून रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात आली.

यासाठी एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातून 9 बसेस, जामनेर 3 बसेस, चाळीसगाव 2 बस, अमळनेर 2 बस, रावेर 9 बसेस, भुसावळ 12 बसेस, एरंडोल 1 बस,चोपडा 2 बस याप्रमाणे जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतून 40 बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या. तर जळगाव येथून नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तीन बसेसमधून 66 प्रवासी रवाना करण्यात आले. याप्रमाणे आज जिल्ह्यातील 43 बसेसमधून 946 प्रवासी बाहेर जिल्ह्यात व राज्याच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आले.

तर गेल्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेशच्या चोरवड सीमेपर्यत 69 बसेसमधून 1518 प्रवाशी तर छत्तीसगड राज्याच्या देवरी सीमेपर्यत 5 बसेसमधून 110 याप्रमाणे 74 बसेसमधून 1628 प्रवाशांना सोडण्यात आल्याचेही श्री. देवरे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ !

Next Post

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परिक्षा नियोजनाचा कृति आराखडा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केला जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us