Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ रेशनकार्ड धारकांना दिवाळी सणानिमित्त मिळणार ‘इतके’ अन्न्यधान्य ; काय मिळणार, संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
October 12, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ रेशनकार्ड धारकांना दिवाळी सणानिमित्त मिळणार ‘इतके’ अन्न्यधान्य ; काय मिळणार, संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.१२ (प्रतिनिधी) :-  शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो साखर,  १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच रु. १००/- मात्र या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६.२०,६५० शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाची मागणी शासनाकडे नोंदविणेत आली आहे. या जिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविणेत येतील. रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप करणेत येईल. सदर वाटप हे ई- पॉस मशिनव्दारे करण्याचे शासनाच्या सूचना आहेत.

     जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानातून सदर दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. प्रति शिधापत्रिका शिधाजिन्नसांचा एक संच देय राहील ज्यामध्ये १ किलो रवा, १ किलो साखर,    १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेलाचा समावेश असेल. प्रति संच किंमत रु. १००/- मात्र राहील याची लाभार्थ्यांनी  नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकांनी पुर्ण दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. या संचामधील वस्तू सुटया करुन वाटू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

          जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी या दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्य पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो ‘कांदा’ बियाणे खरेदी करण्या अगोदर कृषी विभागाच्या ‘या’ सूचना वाचा

Next Post

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यानो १० वी पास नंतर शिक्षण घेताय… ‘या’ विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप, घरी बसल्या करा अर्ज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
९ ते १२ वी च्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप ; केंद्र सरकारची योजना जाणून घ्या

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यानो १० वी पास नंतर शिक्षण घेताय... 'या' विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप, घरी बसल्या करा अर्ज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us