Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ आमदाराचे फेसबुक अकाऊंट हॅक

Editorial Team by Editorial Team
September 29, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ आमदाराचे फेसबुक अकाऊंट हॅक
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. फडवणुकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करूनही या घटना वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची बातमी समोर आलीय. अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. यामुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडियावरील फेसबुक अकाऊंट मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेज हॅक केलं. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपेटलेला) चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्यात.

हे पण वाचा : 

रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

अरे बापरे..! तरुणाने भररस्त्यात तरुणीवर गोळी झाडली, गोळीबाराचा Live Video समोर

सणासुदीच्या खरेदीवर SBI देतेय कॅशबॅक ; ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

एवढेच नव्हे तर मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. हा धक्क्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेजचे कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के रा.टाकळी ता. चाळीसगाव यांच्या तक्रारीवरुन बुधवारी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाभर कानडे हे करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

Next Post

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us