Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन अर्ज

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्हयाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परीषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीच्या प्रकियेला आज शुक्रवार सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली. सकाळी ११.४५ वाजेपर्यंत महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी जयश्री अनिल पाटील यांचेसह रेखा दिपकसिंग राजपूत या दोन जणांनी, तर उपाध्यक्षपदासाठी मनोहर गिरधर पाटील व नानाभाउ महाजन असे प्रत्येकी दोन जणांनी नामांकन अर्ज खरेदी केले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत भाजपाकडून एकाही सदस्याने उमेदवारी अर्ज खरेदी केलेला नाही. आज दुपारी ३ वाजेपर्यत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अंतिम निवड घोषित होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.वर भाजपाचे वर्चस्व ; अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजय

Next Post

जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !

जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us