Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव खुनाने पुन्हा हादरलं ! हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 5, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | शहरातील मेहरूण येथील पवन उर्फ घातक मुकंदा सोनवणे या तरूणावर शनिवारी रात्री प्राणघात हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मेहरूणमधील पवन  सोनवणे या तरूणावर रात्री दोघांनी तलवाीसह धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात जखमी झाल्याने त्याला रात्री उशीरा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पवनवर सागर खंडारे आणि दीपक सपकाळे यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : खासगी बसची दोघा भावांना धडक, एकाच मृत्यू, एक गंभीर

Next Post

4 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा ‘हा’ Samsung चा स्मार्टफोन, कसे ते जाणून घ्या?

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
4 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा ‘हा’ Samsung चा स्मार्टफोन, कसे ते जाणून घ्या?

4 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा 'हा' Samsung चा स्मार्टफोन, कसे ते जाणून घ्या?

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us