Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात २० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात २० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील भारत नगर येथील कोमल ज्ञानेश्वर कांबाळे या २० वर्षीय युवतीने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली. तिने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाही.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोमल कांबळे ती युवती आपल्या आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. युवतीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा :

राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्वाची बातमी

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने दिला भयंकर मृत्यू

SAIL मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार

12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

नोकरीची सुवर्णसंधी.. माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मध्ये विविध १५०० पदांवर मेगा भरती

घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. डॉ. रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोहेका संजय झाल्टे आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा मालवणकर हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने दिला भयंकर मृत्यू

Next Post

शाळेत गेलेला मुलगा घरी परतलाचं नाही ; पालकांची पोलिसात धाव, बोदवड येथील घटना

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
शाळेत गेलेला मुलगा घरी परतलाचं नाही ; पालकांची पोलिसात धाव, बोदवड येथील घटना

शाळेत गेलेला मुलगा घरी परतलाचं नाही ; पालकांची पोलिसात धाव, बोदवड येथील घटना

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us