Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात सिकल सेल व पोश्चरल थेरपी शिबिराला प्रचंड प्रतिसाद

najarkaid live by najarkaid live
April 21, 2023
in जळगाव
0
जळगावात सिकल सेल व पोश्चरल थेरपी शिबिराला प्रचंड प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरात प्रथमच केशराई हॉल आणि पुण्यातील प्रख्यात सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन व हेल्थझिया हेल्थकेअर कंपनी यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित भव्य दोन दिवसीय आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यावेळी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पदमश्री डॉ. सुदाम काटे, जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, बिएम. फाउंडेशनचे संस्थापक योगेश नन्नावरे, शुभांगीताई बिऱ्हाडे,कार्यक्रमाचे मार्गदर्शक उत्तम अहिरे,केशराई हॉलचे संचालक संदीप अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जळगाव शहरात प्रथमच सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक १४ एप्रिल २०२३ दिनांक १३ एप्रिल रोजी पोश्चरल थेरपी उपचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

विनामूल्य सेवा …

पुण्यातील सुप्रसिद्ध आणि अद्वितीय असलेली *हेल्थझीया हेल्थकेअर* संस्था असून जळगाव मध्ये पहिल्यांदाच मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विनाऔषधी आणि शास्त्रक्रियाविराहित उपचारांनी आपल्या वेदनांपासून रुग्णांना आराम मिळणार असल्याने रुग्णांना या शिबिरातून मार्गदर्शन देखील करण्यात आले.

समाजाचं देणं लागतं – संदीप अहिरे 

समाजाचं देणं लागतं…. या भावनेतून वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाल्याने आयोजक संदिप अहिरे यांनी  आभार  मानले. त्याचबरोबर कार्यक्रमांची संकल्पना आणि उद्देश बाबत त्यांनी आपली भूमिका प्रस्ताविकातून मांडली.

अनमोल सहकार्य…

वैद्यकीय सेवा शिबिराला प्रवीण पाटील सर, डॉ अनिता पाटील, छाया तडवी, नसीम परवीन तडवी. हेल्थझिया कडून डॉ. जयश्री सूरज मोरे, राहुल जैस्वाल आणि टीम आणि SICKEL CELL साथी डॉ. शर्मिला आणि SKR फाउंडेशन टीम  यांचे अनमोल सहकार्य मिळाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Next Post

राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी ; ‘या’ तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठी बातमी! राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर ; शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी

राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी ; 'या' तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us