Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात मृतावस्थेत अर्भक आढळून आल्याने खळबळ

Editorial Team by Editorial Team
November 30, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात मृतावस्थेत अर्भक आढळून आल्याने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगरात एक अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. जवळपास २५ दिवसाचे हे अर्भक आहे. दरम्यान, या अर्भकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता  सीएमओ डॉ. संदीप पाटील यांनी या बाळाला मयत घोषित केले.

याबाबत असे की, राजीव गांधीनगरात आज सकाळी २० ते २२ आठवड्याचे अर्भक स्वप्नील चौधरी यांना उकिरड्यावर मृतावस्थेत टाकून दिले असल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. स्वप्नील चौधरी यानी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पो.काँ. नितेश बच्छाव, हरिश डोईफोडे, सुशिल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या बाळाला ताब्यात घेतले आणि पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सीएमओ डॉ. संदीप पाटील यांनी या बाळाला मयत घोषित केले.

शासकीय रुग्णालयात रामानंद नगर येथिल उपनिरीक्षक शांताराम पाटील यांनी भेट दिली व रामानंदनगर पोलीस स्टेशनला स्वप्निल चौधरी याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलीस या बाळाच्या आईचा शोध घेत आहेत .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंड्याच्या ‘या’ रेसिपीने चेहरा सुंदर होईल, फक्त असा वापर करावा लागेल

Next Post

धक्कादायक : जेवणावरून पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धक्कादायक : जेवणावरून पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!

धक्कादायक : जेवणावरून पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us