Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

najarkaid by najarkaid
September 5, 2023
in जळगाव, राजकारण
0
जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला झटका दिला आहे. शरद पवार यांच्या उपस्थित आज अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. बी. एस. पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

आज शरद पवार यांची जळगाव शहरामध्ये स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, विद्याताई चव्हाण आणि रोहिणी खडसे उपस्थित आहेत. या सभेदरम्यान, भाजपचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

अनिल भाईदास पाटील यांचे राजकीय गुरू डॉ.बी.एस.पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. नवीन विचारसरणी आवडत नाही त्यामुळे भाजप सोडत असून राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं पाटील म्हणाले. दोन वेळा डॉ.बी.एस.पाटील हे अमळनेर मतदार संघात आमदार होते. शिक्षक दिनाच्या दिवशी डॉ.बी.एस.पाटील यांनी त्यांचे शिष्य अनिल भाईदास पाटील यांना धक्का बसला आहे.

डॉ. बी. एस. पाटील हे अमळनेरमधून तीन वेळा विजयी झाले होते. १९९५ पासून ते भाजपच्या तिकिटावर आमदार होते. भाजपनं तिकीट नाकारल्यानं ते अपक्ष लढले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. डॉ. बी.एस. पाटील पुन्हा एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेले होते. डॉ. बी. एस. पाटील यांच्या उमेदवारीमुळं अनिल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता डॉ. बी. एस. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानं अनिल पाटील यांच्यापुढं आव्हान निर्माण होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे लाच प्रकरणी अटकेत

Next Post

महामंडळाचा ‘व्यवस्थापक’ ५ हजाराची लाच घेतांना सापडला

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

महामंडळाचा 'व्यवस्थापक' ५ हजाराची लाच घेतांना सापडला

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us