Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात दोन मजली इमारत कोसळली

Editorial Team by Editorial Team
November 11, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात दोन मजली इमारत कोसळली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | शहरातील शनिपेठ भागातील १७ नंबर शाळेच्या समोरील दोन मजली इमारत अचानक कोसळली.  ही घटना आज पहाटे ५ जेच्या सुमारास घडली असून यात सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. तर घटनेमुळे मोठी वित्तहानी झाली आहे.

सविस्तर असे कि, शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली दोन मजली इमारत अचानक कोसळली. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याची माहिती मिळाली नाही. मात्र यात बारा जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. तर यातील सात जण जखमी झाले आहेत. यात एका वृध्द महिलेस मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते कृणाल महाजन यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

या संदर्भात परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार याच इमारतीच्या बाजूला अलीकडेच एका नव्या इमारतीची बांधकाम सुरू करण्यात आले असून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. या विना परवानगी इमारतीच्या कामामुळेच ही दोन मजली इमारत कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीसात नोंद झाली नव्हती. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले ‘हे’ तीन निर्णय

Next Post

२०८८ प्राध्यापक, ३७० प्राचार्यरिक्त पदांच्या भरतीस मान्यता

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंतांनी दिली ‘ही’ माहिती

२०८८ प्राध्यापक, ३७० प्राचार्यरिक्त पदांच्या भरतीस मान्यता

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us