Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रकांत पाटलांचे ते वक्‍तव्‍य खोडून काढले ; नेमकं काय म्हणाले?

Editorial Team by Editorial Team
April 11, 2023
in जळगाव, राजकारण
0
चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव दौऱ्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक दावा करत बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं असून यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा रामजन्म भूमीचे आंदोलन सुरू होतं. तेव्हा सर्व कारसेवक हे प्रभू रामाचं मंदिर बनले पाहिजे; या भूमिकेत होते तिथं पोहोचले होते. यामुळे चंद्रकांत पाटील बाबरी मशिदी संदर्भात यांनी मांडलेली भुमिका ही व्‍यक्‍तीगत असेल, परंतु ती पक्षाची भुमिका नसल्‍याचे बावनकुळे यांनी आज स्‍पष्‍ट केले. जळगावात ते माध्‍यमांशी संवाद साधताना बोलले.

रामजन्म भूमीचं आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते; अस म्हणणं चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाची नाही. या विषयात पक्षाची भूमिका ही रामजन्म भूमीच्या आंदोलनात असलेले कार सेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या (Jalgaon) राज्यांमधून आलेले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याने घेतला पुन्हा वेग, चांदीही विक्रमी उच्चांकाच्या दिशेने ; पहा आजचा नवीन भाव?

Next Post

सरकारने केली मोठी घोषणा! ‘या’ तीन बचत योजनांवर मिळणार उत्कृष्ट व्याज..

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

सरकारने केली मोठी घोषणा! 'या' तीन बचत योजनांवर मिळणार उत्कृष्ट व्याज..

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us