Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात घरफोडी ; दीड लाखाचा ऐवज लंपास

Editorial Team by Editorial Team
September 14, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहरात घरफोडीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या फुकटपुरा भागात घराचा कडी कोंडा तोडत कपाटातील दीड लाखाचा ऐवज लंपास  केल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली

याबाबत असे पंचशील नगरात राहणारे सरफराज खान अयुब खान व त्यांचा मुलगा दोन्ही खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री त्यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला होता. रात्री १० च्या सुमारास खान कुटुंबीय खालील घराला कुलूप लावून वरील माळ्यावर झोपण्यास गेले.

रात्रीच्या वेळी चोरट्यांनी खान यांच्या घराचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कपाट फोडून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड ते दोन लाखांचा ऐवज लंपास केला. खान कुटुंबीय खाली आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेपासून महाविद्यालये सुरु होणार, पण…

Next Post

धक्कादायक : वर्धा नदीत एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धक्कादायक : वर्धा नदीत एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

धक्कादायक : वर्धा नदीत एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

ताज्या बातम्या

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us