Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या तरुणाला अटक

Editorial Team by Editorial Team
September 3, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या तरुणाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगावात घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका युवकाला आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. ऋषीकेश किशोर विजयवारी (वय-२२) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोहेकॉ विनोद बोरसे, पो.ना. हेमंत कळसकर, पो.कॉ. साईनाथ मुंढे आणि पो.कॉ. सतीष गर्जे हे कर्मचारी आज गुरूवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुप्रीम कॉलनी परिसरातील गितांजली कंपनीजवळ पेट्रोलिंग करत असतांना एक तरूण संशयास्पद रित्या व हालचाली करत फिरतांना दिसून आला.

परिसरात कोणत्या कारणासाठी फिरत आहे असे विचारल्यानंतर त्याने समाधान कारक उत्तर दिले नाही.  पोलीस जवळ येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हाला माहितीये का IAS अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या सोबत कोणत्या सुविधा मिळतात

Next Post

संरक्षण मंत्रालयात १० वी पास तरुणांना नोकरीची संधी, तब्बल ‘इतक्या’ जागा रिक्त

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

संरक्षण मंत्रालयात १० वी पास तरुणांना नोकरीची संधी, तब्बल 'इतक्या' जागा रिक्त

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us