Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात कामगारदिनीच तरुणाने कंपनीतच घेतला गळफास ; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

Editorial Team by Editorial Team
May 2, 2023
in जळगाव
0
जळगावात कामगारदिनीच तरुणाने कंपनीतच घेतला गळफास ; कुटूंबीयांना घातपाताचा संशय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एकीकडे महाराष्ट्रात कामगार दिन साजरा केला जात असताना जळगाव एमआयडीसीतील कंपनीतच तरूणाने विषारी औषध सेवन करून साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरूणाने गळफास घेतला नसून संशयास्पद मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

काय आहे घटना?

मूळ शिरपूर तालुक्यातील विखरण येथील रहिवाशी असलेले संजय बंडू शेवाळे (वय-३६) हे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील मेहरूण परिसरत आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला असून तो एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता.

नेहमीप्रमाणे रविवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला होता. सोमवारी १ मे रोजी कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी हा साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

हे पण वाचा..

देशासाठी धोक्याचा इशारा..! बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार

Breaking ! शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद, केली मोठी घोषणा

शेतकऱ्यांनो धोका गेला नाहीय? पुढील 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यांना गारपीटीसह मुसळधारचा इशारा

ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?

रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, संजय याने आगोदर विषारी औषध घेतले त्यानंतर गळफास घेतले असल्याचे पोलीस सुत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे तरूणाची आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (वय-४) आणि सलोनी (वय-६) ही दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CIDCO महाराष्ट्र मध्ये भरघोष पगाराच्या नोकरीची संधी..’या’ पदांसाठी निघाली भरती

Next Post

Video! मेट गाला पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्राच्या किलर लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Video! मेट गाला पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्राच्या किलर लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Video! मेट गाला पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्राच्या किलर लूकने वेधले सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us