Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात एसटी चालकाची रेल्वेखाली आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
March 28, 2022
in जळगाव
0
जळगावात एसटी चालकाची रेल्वेखाली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून विलगीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहे. अशातच एका एसटी चालकाने जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. शिवाजी पंडित पाटील असे या एसटी चालकाचे नाव असून मृतदेहाच्या खिशात सुसाईट नोट आढळून आलीय. माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. असा उल्लेख आहे.

शिवाजीनगर अमरधाम समोर खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना १०.३० च्या सुमारास गँगमनच्या निर्दर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली. रुग्णवाहिका पोहचल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेहाचे खिसे तपासले असता एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून त्यांची ओळख पटली आहे.

माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्यामुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बस प्रवासा दरम्यान हृदयविकाराचा झटका; पाचोरा तालुक्यातील वाडी येथील प्रवाशाचा मृत्यू

Next Post

SBI सह अनेक मोठ्या बँकांची बंपर रिटर्न देणारी योजना बंद होतेय, ताबडतोब लाभ घ्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

SBI सह अनेक मोठ्या बँकांची बंपर रिटर्न देणारी योजना बंद होतेय, ताबडतोब लाभ घ्या

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us