Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील एमआयडीसी भागात दोन ट्रॅक्टर प्लास्टिकचा साठा पकडला

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in जळगाव
0
जळगावातील एमआयडीसी भागात दोन ट्रॅक्टर प्लास्टिकचा साठा पकडला
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मनपाची कारवाई
जळगाव- राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सर्रासपणे वापर सुरु आहे.काही व्यापार्यांकडे प्लास्टिक साठा असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मनपाच्या पथकाने एमआयडीसीतील गोडाऊन तपासणी केली.दरम्यान, दोन ट्रॅक्टर प्लास्टिकचा साठा जप्त करुन विनय खानचंदाणी यांच्यावर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.
राज्यशासनाने 50 मायक्रॅान पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी आणली आहे. मात्र शहरात प्लास्टिक विक्री सर्रासपणे सुरु आहे. एमआयडीसीत विनय खानचंदाणी यांच्या गोडाऊनमध्ये प्लास्टिक साठा असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री.वावळे,मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील,आरोग्य निरीक्षक शरद बडगुजर,संजय अत्तरदे,के.के.बडगुजर,धिरज गोडाले,प्रवीण पवार,विशाल वानखेडे यांच्यासह पथकाने गोडाऊनमध्ये पाहणी केली.त्याठिकाणी प्लास्टिकचा साठा आढळून आला.
मनपाच्या पथकाने गोडाऊनमधील दोन ट्रॅक्टर प्लास्टिक साठा जप्त केला.तसेच प्लास्टिक व्यवसायिक विनय खानचंदाणी यांच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सहाय्य्क फौजदाराचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निषेधार्थ मराठा क्रान्ति मोर्चार्चे धरणे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us