Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावहुन निघालेली बस पोलीस बंदोबस्तात जामनेरला पोहोचली

Editorial Team by Editorial Team
November 27, 2021
in जळगाव
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारल्यापासून प्रथमच जळगाव बस स्थानकातून बस बाहेर पडली.  आज 27 रोजी दुपारी दोन वाजता जामनेर जळगाव ही बस पोलीस बंदोबस्तात 13 प्रवाशांना घेऊन पोहोचली. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आगारप्रमुख धनराळे यांना घेराव घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभरात संप पुकारला आहे. मात्र, शासन स्तरावर कोणताही निर्णय झाला नसून, दुसरीकडे राज्य शासन सेवासमाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात व तालुक्यामध्ये एसटी बस सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

या अनुषंगाने दिनांक 27 रोजी दुपारी दोन वाजता जामनेर जळगाव ही बस जामनेरकडे येत असताना नेरी येथून एसटी बसला पोलीस बंदोबस्तात जामनेर आगारात आणण्यात आले या वेळी बसमध्ये 13 प्रवासी होते. एसटी बस जामनेरात येताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. आगारप्रमुख यांना घेराव घालत आमच्यासमोर एसटी बस आणून आमच्या भावनेशी खेळू नका अन्यथा याचा परिणाम मोठा होईल असा इशारा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

Next Post

‘त्या’ चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘त्या’ चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन!

'त्या' चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन!

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us