Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावचे नाव उंचावले; शशांक अत्तरदे खेळणार रणजी

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in जळगाव
0
जळगावचे नाव उंचावले; शशांक अत्तरदे खेळणार रणजी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  क्रीडा क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले आहे. फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणारा जळगावचा शशांक अत्तरदे रणजी क्रिकेट स्पर्धेत दिसणार आहे. आतापर्यंत जिल्हास्तरीय, क्‍लबकडून शशांकने मोठी कामगिरी केली आहे. रणजीच्या मुंबई संघात शशांक अत्तरदेची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. रणजी स्पर्धेतून खेळणारा शशांक हा जळगावातील पहिला खेळाडू ठरला आहे. शशांक हा जळगावमधून बाहेर गेलेला एकमेव खेळाडू आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेकरीता निवड झालेल्या मुंबई संघात त्याची निवड झाली आहे. जळगावसाठी हा प्रथमच बहुमान मिळाला आहे. या संघात भारतीय संघातील दिग्गज खेळाडू अजिंक्‍य रहाणे, पृथ्वी शॉ यांच्यासोबत शशांक अत्तरदे खेळणार आहे.

जळगावातील रहिवासी असलेला शशांक विनायक अत्तरदेला शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड आहे. सुरवातीला ला. ना. विद्यालयातून क्रिकेट खेळला. यानंतर जैन स्पोर्टस्‌ अकॅडमीकडून आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.

शशांक अत्तरदे सहा वर्षांपासून मुंबईत राहून क्‍लब क्रिकेट व कार्पोरेट क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळला आहे. तसेच मे 2019 मध्ये मुंबई टी- 20 लिग स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर कर्नाटक येथे झालेल्या केएससीए टुर्नामेंटमध्ये मुंबईकडून खेळला आहे. या स्पर्धेत खेळलेल्या तीन सामन्यात दहा गडी बाद करून सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान मिळविला आहे. यात त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही 30 षटकात 75 रन देत 5 गडी बाद केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेंच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे प्रयत्न !

Next Post

मेहरुण मधील काही भाग विकासापासून कोसो दूर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us