Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांव पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला बहिणाबाई विशेष पुरस्काराने सन्मान

najarkaid by najarkaid
February 1, 2024
in जळगाव
0
जळगांव पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला बहिणाबाई विशेष पुरस्काराने सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा पोलिस दल पोलिस वेल्फेअर फाउंडेशन द्वारा संचलित पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव नेहमीच कराटे व स्केटिंगच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंची प्रगती कशी साधता येईल यावर लक्ष देत असते. पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षिका महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम व महिला पोलीस स्केटिंग प्रशिक्षण जागृती काळे यांच्या माध्यमातून शासकीय शालेय स्पर्धा जिल्हास्तर ते राज्यस्तरीय स्पर्धा व विविध संघटनांमार्फत मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडू आपली उत्तम कामगिरी दाखवीत असतात आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या या कामाची दखल बहिणाबाई महोत्सव 2024 या कार्यक्रमात आयोजकांनी घेतली.

भरारी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी खासदार उन्मेश पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते तसेच समाज कल्याण उपआयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते बहिणाबाई विशेष पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव केला. पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघेही प्रशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१०९ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता

Next Post

आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us