Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांव जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सतर्क

najarkaid by najarkaid
June 12, 2020
in आरोग्य, जळगाव
0
जळगांव जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सतर्क
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक, दि.12 : जळगांव जिल्ह्यातील कोरोना संसंर्गीतांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसत असुन त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून काम केले पाहिजे. राज्यातील इतर जिल्ह्यात झालेल्या कोरोना संसर्गाचे कारण व जळगाव जिल्ह्यातील झालेला कोरोनाचा शिरकाव याची कारणे भिन्न आहेत. त्याचा शोध घेऊन भविष्यातील संसर्ग वाढणार नाही त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिल्या आहेत.

आज नाशिक येथे झालेल्या जळगांव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना श्री.करीर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे आदी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.करीर म्हणाले, राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या कोरोना संसर्गाच्या फैलावाचे विश्लेषण केले जात असून त्यात प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या कोरोना संसर्गाची कारणे ही समान आढळून येतात. परंतू जळगांव जिल्हा याला अपवाद असुन जळगांव जिल्ह्यात झालेल्या कोरोना फैलावाचे स्वतंत्र विश्लेषण जिल्हा प्रशासनाने केल्याशिवाय त्यात ठोस उपाययोजना करता येणार नाहीत. जेवढ्या जास्त टेस्ट तेवढे पेशंट असणार व जेवढ्या जास्त प्रमाणात सर्वेक्षण केले तेवढ्या जास्त प्रमाणात या संसर्गाचा अंदाज प्रशासनाला घेता येतो. जळगांवात रुग्णवाढी सोबतच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचेही विश्लेषण होणे गरजेचे आहे. जळगांवात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ असुन या मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन भविष्यात संभाव्य पावसाळी साथरोग व कोरोनाचा संसर्ग यांचे एकाचवेळी आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

जळगांव जिल्हयात प्रतिबंधीतक्षेत्र व त्यात सामावलेली लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात असुन प्रतिबंधीतक्षेत्रात बाहेरुन येणाऱ्या घटकांना आपण नियंत्रणात ठेऊ शकतो. परंतु प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या लोकांच्या जनजीवनावर व जीवनशैलीवरही कटाक्षाने लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. प्रतिबंधीतक्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत जीवनावश्यक व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचे नियोजनही जिल्हा प्रशासनाने करावेत असेही यावेळी श्री.करीर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे यांनी सहभाग घेतला व आपआपल्या कार्यक्षेत्रातील वस्तुनिष्ठ माहिती महसूल विभागाचे अपर मुख्य प्रधान सचिव नितीन करीर यांना सादर केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१३महिन्याची चिमुकली आणि ७० वर्षीय आजीबाईने केली कोरोनावर मात !

Next Post

कोरोना संकटकाळातील पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्ग

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us