Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जलसंपदामंत्री गिरीश महाजन ठरले किंग मेकर 

najarkaid live by najarkaid live
May 23, 2019
in राजकारण
0
जलसंपदामंत्री गिरीश महाजन ठरले किंग मेकर 
ADVERTISEMENT
Spread the love

खान्देशात  भाजपला सर्वाधिक जागा
जळगाव ;- राज्याचे संकटमोचक मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पालघर , जळगाव मनपा , धुळे मनपा , जामनेर नगरपालिका या पाटोपाठ उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा त्यांच्या नेतृत्वात निवडून आल्याने ते खर्या अर्थाने किंगमेकर ठरले असेच म्हणावे लागेल
. त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्रची जबाबदारी देण्यात आली होती . त्यानुसार त्यांनी रानटी आखत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता . खासकरून गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली होती खासदार एटी पाटील यांना तिकीट डावलल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती . तसेच आ. स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमळनेरचे आ. शिरीष चौधरी आणि खासदार एटी पाटील यांनी बंड पुकारले होते . त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार आ. उन्मेष पाटील यांना रात्रीतून स्मिता वाघ यांचे नाव वगळून उमेदवारी जाहीर केली होती . यामुळे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे नाराज झाले होते . तसेच अमळनेरच्या मेळाव्यात ना. गिरीश महाजन यांच्या समोरच उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात हाणामारी झाली होती . मात्र दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याआधीच गिरीश महाजन यांनी सर्वाना मोठ्या कौशल्याने हाताळीत परिस्थिती आटोक्यात आणली होती . या हाणामारी प्रकरणाची माहिती दिल्लीपर्यंत पोहचली होती . याचा नाकारात्मक परिणाम भाजपला होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात होती . मात्र गिरीश महाजन यांनी बंड पुकारणाऱ्यांसह इत्ररांचा राग शमविला होता . आणि प्रचारादरम्यान योग्य नियोजन प्रभावी नेतृत्व , संघटन राबवून प्रचार यंत्रणा जोरात केली होती . याचा परिणाम म्हणून कि काय रावेर आणि जळगावचे दोन्ही खासदार ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले  . जळगाव धुळे आणि जामनेर पालिकेनंतर गिरीश महाजन यांनी आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे . त्यांच्या नेतृत्वात खान्देशाची भाजपची वाटचाल जोमाने सुरु असून बालेकिल्ला शाबूत राखला आहे . आगामी विधानसभा निवडणुकांची जबाबदारीही गिरीश महाजन यशस्वीरीत्या पार पाडतील असेच म्हणावे लागेल … !

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहिली भारतीय महिला लढाऊ पायलट युद्धासाठी सज्ज

Next Post

भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी साधली ‘ही’ किमया

Related Posts

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
Next Post
भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी साधली ‘ही’ किमया

भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी साधली 'ही' किमया

ताज्या बातम्या

Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

July 18, 2025
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजासाठी ₹200 कोटींच्या भांडवली मदतीची विधिमंडळात मागणी

July 18, 2025
Taekwondo Zonal Tournament उद्घाटन अनुभूती स्कूल जळगाव

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

July 18, 2025
Ladki Bahin Yojana ;  राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Samir Bhujbal on caste based census in India

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

July 18, 2025
Vidhan Sabha Speaker Announcement

Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!

July 18, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us